audio audioduration (s) 2.05 16 | intent_class int64 0 5 | transcription stringlengths 7 158 |
|---|---|---|
5 | आज लंडनमध्ये कमाल तापमान पंचवीस अंश सेल्सिअस असेल असा अंदाज आहे | |
3 | तरीही मी तुमच्यासाठी काही माहिती गोळा करू शकते . तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल ? | |
3 | खरं म्हणजे तुम्हाला मदत करणं मला आवडतं . पण दुर्दैवाने ह्याबाबतीत मी तुम्हाला मदत करू शकणार नाही | |
5 | तुम्ही कधी लॉ टमाटिनाबद्दल ऐकलं आहे का ? | |
5 | आचार्य अत्र्यांनीच त्यांना लावणीसम्राज्ञी असा किताब दिला | |
2 | पहिली क्रेन कधी बनवली होती ते तुम्हाला माहीत आहे का ? | |
0 | आपल्या अभिनयासाठी काजोलने आजवर सहा फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत . त्यांपैकी विक्रमी पाच पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री ह्या श्रेणीमध्ये आहेत | |
4 | एवढंच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना त्यांतल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केलं | |
4 | एकाच वेळी पुस्तक वाचणं आणि चित्रपट पाहणं कठीण वाटतं | |
2 | अश्विन पौर्णिमेस होणाऱ्या प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटलं आहे | |
4 | एकलव्याचं आणखी एक रहस्य उलगडतं , ते म्हणजे एकलव्य हा श्रीकृष्णाचा चुलतभाऊ होय | |
3 | का नाही काहीतरी करुया ? | |
4 | एम्मा थॉम्पसन ही हा सन्मान प्राप्त झालेली अठरावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे | |
3 | तरीही मी तुमच्यासाठी थोडीफार माहिती गोळा करू शकतो तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल ? | |
0 | आता हे माझ्या डोक्याला चिकटलं आहे | |
0 | आपण जाणते अजाणतेपणी अशी काही कामं करतो की भविष्यात ती कामं आपल्यासमोर अडचणी बनून येतात | |
5 | आता एच डी एफ सी बँकेची अठरावी शाखा महात्मा ज्योतिबा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
4 | एकशे वीस क्रमांकाच्या विमानासाठी शेवटचा बोर्डिंग कॉल | |
0 | आपण सगळेच गडबड करतो . मी फक्त ते शक्य तितक्या मजेशीर पद्धतीने करायचा प्रयत्न करते | |
5 | आता एच डी एफ सी बँकेची अकरावी शाखा तुळशीबाग मार्केटजवळ उघडते आहे . परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
1 | कॅथरीन हेपबर्न ही हा सन्मान प्राप्त झालेली तेरावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे | |
2 | अश्विनी परवा नैरोबीमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला जॉर्ज क्लूनीचा पुतळा दिसला | |
2 | मला मदत करायची आहे हे मला माहीत आहे . मी तुमच्यासाठी काय करू शकते ? | |
1 | ओह मी तुम्हाला काय मदत करू शकतो ? | |
4 | मी जे केलं , तेच आहे का हे ? तुम्ही ह्याची तक्रार इथे करू शकता | |
0 | आफ्टर अवर्स ट्रेडिंगमधे गुगल दोन दशांश तीन टक्क्यांनी वाढून सातशे पन्नास डाॅलरवर आलं आहे | |
4 | एक बस वीस मिनिटांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पस्तीस मिनिटं आहेत | |
4 | एकोणीसशे ब्याण्णव सालच्या बेखुदी चित्रपटामधून काजोलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं | |
1 | अरेरे मी तुम्हाला काय मदत करू शकतो ? | |
4 | एकटं राहण्याचे काही फायदे असतात | |
4 | मी तुमच्यासाठी काही करू शकते का ? | |
4 | एखाद्या कोर्समधे प्रवेश घेऊन प्रयत्न करा | |
4 | माझ्यासाठी सर्वांत कठीण काय ? कधीकधी गप्पांमध्ये आलेली एखादी गोष्ट समजून घेणं मला कठीण जातं | |
2 | तुम्ही ते शेवटचं कुठे ठेवलं होतंत तिथे पहा ? | |
2 | तुम्हाला तर मला प्रश्न विचारायचे होते ना ? | |
2 | अशा वेळी मनुष्य आपल्या मर्जीने काहीही करू शकत नाही | |
3 | गायत्री परवा डर्बनमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला ब्रुस विलिसचा पुतळा दिसला | |
5 | आता देना बँकेची विसावी शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
3 | गायत्री ह्या सुट्टीत पेशावरला जाऊन तिथे चांगली पाच दिवस राहून अख्खं शहर पालथं घालणार आहे | |
5 | पहिली क्रेन कधी बनवली होती ते तुम्हाला माहीत आहे का ? | |
4 | अनुजा परवा प्रागमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला अँडी मरेचा पुतळा दिसला | |
4 | मी सर्व प्रयत्न करते आहे . नेटवर्क तर स्लो नाही ? | |
4 | एकोणपन्नास पूर्णांक नव्व्याण्णव डॉलरचे बेस्ट बायचे कॅमेरे आणि पासष्ट पूर्णांक नव्व्याण्णव डॉलरपासून सुरू होणारे दुसऱ्या एका दुकानाचे कॅमेरे ऑनलाईन उपलब्ध आहेत | |
0 | आम्ही संयोजकांना विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की कार्यक्रम सुरू व्हायला अजून सात तास आहेत | |
2 | मला सगळ्यांशी मैत्री करायला आवडेल . तुमची काय सेवा करू ? | |
3 | कोलकात्यात ऊन्ह नाहीये एकोणतीस अंश सेल्सिअस एवढं तापमान असून पावसाच्या सरी पडत आहेत | |
4 | एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे | |
3 | जगात इतके प्रतिभावान अभिनेते आहेत तुम्हाला कोण आवडतं ? | |
0 | आत्माराम भेंडे एकदा मुंबापुरी येथे गेले होते आणि त्यांनी तिथल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींशी संवाद साधला होता | |
4 | माफ करा मी तुम्हाला काय मदत करू ? | |
0 | आफ्टर अवर्स ट्रेडिंगमधे किंमत दोन दशांश तीन टक्क्यांनी वाढून सातशे पन्नास डाॅलरवर बंद झाली आहे | |
4 | मी काही चूक केली का ? कृपया फीडबॅक पाठवा | |
4 | अदितीचा जन्म दोन हजार एकोणीस सालातील मार्गशीर्ष ह्या महिन्यात वर्धा इथे झाला | |
0 | आपण ऑनलाइन काही सुचवण्या पाहू शकतो | |
0 | आपण जगाच्या पाठीवर कुठेही वावरत असलो तरी भारतापासून कधीही दूर नसतो | |
1 | आपण पृथ्वीविषयी का बोलत नाही ? चला , आपण पुढच्या प्रवासाची आखणी करुया | |
2 | अशा अनेक मस्त पाककृती आहेत , ज्यांत संत्रं वापरलं जातं | |
2 | अश्विनी परवा फैजलाबादमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला युसेन बोल्टचा पुतळा दिसला | |
2 | तुम्ही कधी लॉ टमाटिनाबद्दल ऐकलं आहे का ? | |
1 | कॅलिफोर्नियामधे उन्ह नाहीये तेथे पन्नास अंश फॅरनहाईट एवढं तापमान असून हलका पाऊस आहे | |
4 | सर्वांत जुनं प्रार्थनागृह कुठे आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का ? | |
4 | एकोणीसशे अठ्याण्णव साली पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीची स्थापना झाली आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता | |
4 | मी इथे आहे काय चाललं आहे ? | |
4 | सुट्टीसाठी तयार आहात ? बुकिंग करण्यात मी तुम्हाला मदत करू शकते | |
4 | एकोणीसशे चाळीस दरम्यान त्यांनी महात्मा गांधींच्या प्रेरणेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला | |
3 | क्लिंट मॅकके यांनी कालच्या मुलाखतीत गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देत सांगितलं की त्यांना लहानपणी लेखक बनायचं होतं | |
3 | क्लिंट मॅककेला राजस्थान रॉयल्स संघातर्फे खेळायची इच्छा तर आहे परंतु त्याची अलीकडील कामगिरी पाहता ते शक्य होईलसे वाटत नाही | |
4 | मी जे केलं तेच आहे का हे तुम्ही ह्याची तक्रार इथे करू शकता ? | |
0 | आपण कोडी घालू शकतो . चला , पाहुया तुम्हाला किती चित्रविचित्र गोष्टी माहीत आहेत ते ! | |
5 | आता देना बँकेची पहिली शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
2 | अर्बन साहित्य रोचक असतं | |
4 | एकलव्याचं आणखी एक रहस्य उलगडतं , ते म्हणजे एकलव्य हा श्रीकृष्णाचा चुलतभाऊ होय | |
4 | अनुजा परवा हांबुर्गमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला ऑरलँडो ब्लूमचा पुतळा दिसला | |
0 | आम्ही संयोजकांना विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की कार्यक्रम सुरू व्हायला अजून सहा तास आहेत | |
3 | खूप मजा येईल मी तुम्हाला रस्ता सांगू शकतो | |
2 | अर्चनाचा जन्म दोन हजार चार सालातील डिसेंबर ह्या महिन्यात लुधियाना इथे झाला | |
2 | अवरोध आणि कटकटी चालू राहिल्यामुळे अध्यक्षांनी कामकाजाचा शेवट करायला सांगितलं | |
2 | मला कळलं नाही . तुम्हाला मला काय विचारायचं होतं ? | |
4 | एकलव्याच्या या उत्तराने अर्जुन अस्वस्थ झाला | |
4 | मी मदत करायला तयार आहे . तुमच्यासाठी काही करू का ? | |
4 | मी ठीक आहे . माझ्यासाठी काय आज्ञा आहे ? | |
4 | एकशे वीस क्रमांकाच्या विमानात आता प्रवासी चढत आहे | |
5 | आता एच डी एफ सी बँकेची सतरावी शाखा तुळशीबाग मार्केटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
5 | तुम्हाला वाट पहावी लागली का क्वचित कधी माझा वेग मंदावतो ? | |
5 | आता एच डी एफ सी बँकेची अकरावी शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
4 | एक बस वीस मिनिटांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पंचेचाळीस मिनिटं आहेत | |
2 | अशा प्रत्येक वेळी ते अमरावतीमधल्या श्रीयुत खापर्डेंच्या घरी रहायचे | |
4 | अनुजा परवा प्रागमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला अँडी मरेचा पुतळा दिसला | |
0 | आदित्यने गेल्या महिन्यात हे शिखर सर केले आणि तो या शिखरावर आपले पाय रोवणारा तिसरा गिर्यारोहक बनला | |
5 | पण मी तुम्हाला कशी हाक मारू ? | |
0 | आदितीचा जन्म दोन हजार अठरा सालातील कार्तिक या महिन्यात अमरावती इथे झाला | |
3 | खूप छान मी तुमच्यासाठी काय करू शकतो ? | |
3 | छान . मी तुमच्यासाठी काय करू शकते ? | |
3 | गायत्री परवा लॉस एंजेल्समध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला डॅनियेल रॅडक्लिफचा पुतळा दिसला | |
4 | मी विचार करतीये की जर पाणीपुरीमध्ये पाणी नसतं तरीही तिला पाणीपुरीच म्हटलं असतं का ? | |
3 | गायत्री परवा मनिलामध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला हॅरी ट्रुमनचा पुतळा दिसला | |
2 | तुम्ही स्मार्ट आहात . काही प्रश्न विचारू ? | |
5 | आता अॅक्सिस बँकेची अठरावी शाखा तुळशीबाग मार्केटजवळ उघडते आहे , परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
2 | धुकं कशामुळे तयार होतं ते माहीत आहे का तुम्हाला ? | |
4 | मी ठीक आहे काय सेवा करू तुमची ? |
End of preview. Expand
in Data Studio
README.md exists but content is empty.
- Downloads last month
- 5